Siliguri News| सिलिगुरीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात यश | Sakal |
सिलिगुरीमध्ये बिबट्या एका उंच झाडावर चढला
त्यावेळी वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले
बिबट्याच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली योग्य उपचार केल्यानंतर त्याला शह देण्याचे वनविभागाचे सांगितले आहे
#Siliguri #WestBangal #Rescue #leopard